चमनलाल- माझी बायको कालच वारली , मी खुप प्रयत्न केला की माझ्या डोळ्यात पानी यावे ... पण डोळ्यात पानी येतच नाही ... मी काय करू ?
मणिराम- काही नाही ... फक्त कल्पना कर की तुझी बायको परत आली आहे.
मणिराम- काही नाही ... फक्त कल्पना कर की तुझी बायको परत आली आहे.

No comments:
Post a Comment