Sardar :-
माहित नाहीं ... मी सकाळी सकाळी आपला shopping करत होतो ... पोलिस आले आणि माला arrest करुन घेवुन गेले ?
Judge :-
अच्छा ... पण हा तर काही गुन्हा नाहीं झाला ... !
Sardar :-
तेच तर ... यांना मी किती वेळ पासून समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ..
Judge :-
बरं ... सकाळी म्हणजे केव्हा तू shopping करीत होतास ?
Sardar:
सकाळी म्हणजे ... दुकान उघद्न्या च्या थोडं आधी …..


No comments:
Post a Comment