चिकटराव एकदा केळीच्या दुकानात जातात ...
.
चिकटराव : हे केळ कसं दिलं ?
दुकानदार : 1 रुपया
...
चिकटराव : 60 पैशात देतोस का ?
दुकानदार : 60 पैशात तर फक्त याचं साल येतं.
चिकटराव : हे घे 40 पैसे, साल तु ठेवून घे आणि केळ मला दे.
.
Sent by - प्रशांत महादेव फुंदे !!!

No comments:
Post a Comment