शिक्षक - का रे दोन दिवसांपासून शिकावनिला का आला नाहीस ?
विद्यार्थी - त्याचे के आहे सर ... माझ्याकडे एकच कुरता पायजामा आहे ... तो मी परवा धुवायला टाकला होता म्हणून आलो नाही.
शिक्षक - ते झाल परवाच ... मग कल का नाही आलास शिकावनिला
विद्यार्थी - सर आलो होतो ... पण काल अंगणात तुमचा कुरता पायजामा वाळतांना दिसला म्हणून परत गेलो


No comments:
Post a Comment