मालवणी गृहस्थ-अहो पुजारी! यंदा माझी बाय पास झाली असा.तो नवस फेडाक इलय. जरा जोरदार गार्हाणा होऊ ध्या.
पुजारी-हे देवा महाराजा!यांची यंदा बायपास झाली असा.तशी ती दर वर्षाक होवूदे रे महाराजा.
एका बसमधे ड्राईवर अचानक ब्रेक लावतो,
बसमधील एक मुलगा एका मुलीवर पडतो आणि त्या मुलीची kiss घेतो.
ती मुलगी भडकून विचारते " ए काय करतोस रे.. "
...
.
....
.
.
.
.
मुलगा म्हणतो " B.E Second year ., आणि तू ..? "
चिकटरावांचा चिकट पणा
.
बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं,
त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता
चिकटराव : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस ........... चड्डी फाटेल रे !!!